अमेरिकेत कोरोनामुळे १ ते २ लाख बळी जाऊ शकतात, ज्येष्ठ शास्त्रज्ञाचा अंदाज!

अवघं जग कोरोनाच्या विळख्यात सापडलं असताना जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत परिस्थिती अधिक गंभीर आहे. उच्च दर्जाची आरोग्यव्यवस्था आणि उपचार पद्धती उपलब्ध असून देखील अमेरिकेत आत्तापर्यंत जवळपास दीड लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याशिवाय, शेकडो रुग्णांना आत्तापर्यंत आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता अमेरिका कोरोनाचं नवं केंद्र ठरतंय की काय? अशी शंका व्यक्त केली … Continue reading अमेरिकेत कोरोनामुळे १ ते २ लाख बळी जाऊ शकतात, ज्येष्ठ शास्त्रज्ञाचा अंदाज!