BREAKING

Sanjay Raut : कांदा निर्यातीच्या मुद्द्यावरून राऊतांचा केंद्रावर निशाणा, म्हणाले…

मुंबई : देशभरात कांदा निर्यात बंदी असतानाच केंद्राने गुजरातमधून तब्बल दोन हजार मेट्रीक टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला मंजूर दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांकडून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याच कांदा निर्यातीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे...

‘नवरी मिळे हिटलरला’; एजे आणि लीलाच्या मेहंदीत सोनालीचा धमाका

अभिनेता राकेश बापट व अभिनेत्री वल्लरी विराज यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे. या मालिकेचा मेहंदी विशेष भाग येत्या रविवारी 28 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता झी मराठी वाहिनीवर पहायला मिळेल.   ‘नवरी...

‘तारक मेहता…’ मधील सोढी बेपत्ता, पोलिसांकडून शोध सुरू

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ आणि रोशन सिंह सोढी कुणाला माहिती नसणार, असं कधीच होणार नाही. जसा जेठालाल लोकप्रिय आहे, तसाच रोशन सिंह सोढी देखील प्रसिद्ध आहे. पण रोशन सिंह सोढी ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात रुजवणारा अभिनेता गुरुचरण सिंह...

सुनील शेट्टी आणि करिश्माचा ‘झांझरिया’ गाण्यावर जबरदस्त डान्स

बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित, इंडस्ट्रीत ‘अन्ना’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सुनील शेट्टी आणि लोलो म्हणून लोकप्रिय झालेली अभिनेत्री करिश्मा कपूर या तिघांनी मिळून ‘डान्स दीवाने’च्या रंगमंचावर प्रचंड धमाल केल्याचं नुकत्याच समोर आलेल्या प्रोमो आणि व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे....
- Advertisement -

IPL 2024 : आयपीएलमध्ये सट्टेबाजी, ठाण्यातील प्रकार उघडकीस; तिघांना अटक

ठाणे : देशात लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आयपीएलची रणधुमाळी सुरू आहे. महिन्याभरापासून सुरू असलेल्या आयपीएलच्या सामन्यांवर दररोज जोरदार सट्टा लावण्यात आला आहे. ठाण्यातही एका हॉटेलमध्ये आयपीएलच्या सामन्यांवर सट्टा लावण्यता येत होता. याबाबतची माहिती ठाणे पोलिसांना कळाल्यानंतर त्यांच्याकडून कारवाई करण्यात आली आहे....

वाणी ज्ञानेश्वरांची

म्हणौनि मृत्युलोकीं सुखाची काहाणी । ऐकिजेल कवणाचिये श्रवणीं । कैंची सुखनिद्रा अंथरुणीं । इंगळांच्या? ॥ म्हणून या मृत्युलोकी सुखाच्या गोष्टी कोणाचे कान ऐकत असतील ते ऐकोत! विस्तवाच्या अंथरुणावर निजले असता गाढ झोप कशी लागणार? जिये लोकींचा चंद्रु क्षयरोगी । जेथ उदयो...

चुंबकीय तारायंत्राचे जनक सॅम्युएल मोर्स

सॅम्युएल फिन्ली ब्रीझ मोर्स हे अमेरिकन चित्रकार व विद्युत चुंबकीय तारायंत्राचे जनक होते. त्यांचा जन्म २७ एप्रिल १७७१ रोजी चार्ल्सटाऊन (मॅसॅचूसेट्स) येथे झाला. त्यांचे शिक्षण अँडोव्हर येथील फिलिप्स अकॅडमीत व पुढे येल कॉलेज येथे झाले. विद्यार्थीदशेतच त्या काळी फारसे...

धार्मिक ध्रुवीकरणाच्या दिशेने…

काँग्रेस आणि भाजपने एकमेकांविरोधात केलेल्या तक्रारींच्या आधारे केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना कारणे द्या नोटीस बजावली आहे. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या तक्रारीवरून लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम ७७ अंतर्गत ही नोटीस जारी...
- Advertisement -