आज पंतप्रधान मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ वाजता ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहे. या वर्षातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा चौथा ‘मन की बात’चा कार्यक्रम आहे. मोदींचा ‘मन की बात’ कार्यक्रम प्रत्येक महिन्यातील शेवटच्या रविवारी होत असतो. त्यामुळे आज नरेंद्र मोदी … Continue reading आज पंतप्रधान मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार