कोरोनाविरोधील लढ्यात कोव्हिड वॉरिअर्स बना, मोदींचे नागरिकांना आवाहन

जगभरासह देशात कोरोनाचे संकट ओढावले असताना सर्वच स्तरातून वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी कोरोना व्हायरसविरोधातील लढ्यात सरकारमार्फत covidwarriors.gov.in या डिजिटल प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आल्याचे सांगितले. तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांना आपल्या इच्छेनुसार या संकटात सहभागी होऊन कोव्हिड वॉरिअर्स बनून … Continue reading कोरोनाविरोधील लढ्यात कोव्हिड वॉरिअर्स बना, मोदींचे नागरिकांना आवाहन