‘अल्लाह बॉम्ब’ किंवा ‘बदमाश जीजस’ असे चित्रपटाचे नाव ठेवू शकता? मग लक्ष्मी बॉम्ब का?

शक्तीमानचे कलाकार मुकेश खन्ना हे आपल्या बेधकड वक्तव्यांसाठी ओळखले जातात. काही दिवसांपूर्वी कपिल शर्मा शोवर टीका करुन ते बरेच चर्चेत आले होते. कपिलचा शो वाह्यात असल्याची टीका त्यांनी केली होती. आता मुकेश खन्ना यांनी अक्षय कुमारच्या लक्ष्मी बॉम्ब या आगाची चित्रपटाच्या शीर्षकावर नाराजी व्यक्त केली आहे. त्याबाबत त्यांनी विस्तृत अशी इन्स्टा पोस्ट लिहून आपली भूमिका … Continue reading ‘अल्लाह बॉम्ब’ किंवा ‘बदमाश जीजस’ असे चित्रपटाचे नाव ठेवू शकता? मग लक्ष्मी बॉम्ब का?