‘जनआक्रोश’ आंदोलनापूर्वीच राम कदम पोलिसांच्या ताब्यात

पालघर गडचिंचले हत्याकांड प्रकरणी भाजप आमदार राम कदम यांच्या नेतृत्वाखाली ‘जनआक्रोश’ आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे. पण या जनआक्रोश आंदोलनापूर्वी राम कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यासाठी त्यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांना रोखण्यासाठी मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दरम्यान राम कदम यांच्यासोबत कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. Maharashtra: BJP MLA Ram Kadam … Continue reading ‘जनआक्रोश’ आंदोलनापूर्वीच राम कदम पोलिसांच्या ताब्यात