Unlock मुळेच संसर्ग वाढतोय – राजेश टोपे

राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक गोष्टी खुल्या करण्यात आलेल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून म्हणजेच गेल्या ५ महिन्यांपासून राज्यात विविध टप्प्यांवर लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला होता. त्यामध्ये अनेक गोष्टींवर निर्बंध घातले होते. मात्र, आता हे निर्बंध हळूहळू उठवण्यात येत असून त्यामुळेच कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. संपर्कातून कोरोनाचा संसर्ग वाढतो, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश … Continue reading Unlock मुळेच संसर्ग वाढतोय – राजेश टोपे