CoronaVirus – राज्यात २४ तासात १२० नवीन रूग्ण, कोरोनाग्रस्तांचा आकडा ८६८

कोरोनाच्या रूग्णात झपाट्याने वाढ होत आहे. आज सोमवारी राज्यात १२० नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. यामुळे आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ८६८ वर पोहचली आहे. आज राज्यात ७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेल्यांपैकी ४ जण मुंबईतील, प्रत्येकी १ जण नवी मुंबई, ठाणे, वसई विरार येथील आहेत. तर कोरोमामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या … Continue reading CoronaVirus – राज्यात २४ तासात १२० नवीन रूग्ण, कोरोनाग्रस्तांचा आकडा ८६८