मुंबईत पावसामुळे शाळांसह आस्थापनांना सार्वजनिक सुटी जाहीर

गेले दोन दिवस मुंबई आणि उपनगराला पावसाने झोडपले असून ठिकठिकाणी पाणी साचले आहे. आज मंगळवारी पुन्हा मुंबई आणि परिसरात अतिवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आला असून त्यामुळे शाळांना राज्य सरकारने सुटी जाहीर केली आहे. तसेच मुंबईसाठी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कोकण परिसरातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांना ही सुटी जाहीर करण्यात आली … Continue reading मुंबईत पावसामुळे शाळांसह आस्थापनांना सार्वजनिक सुटी जाहीर