गर्दी करू नका, लॉकडाऊनमध्ये रेल्वे सेवा बंद राहणार – मुख्यमंत्री

हल्ली सगळे दिवस सारखे झालेत. हे कोणालाच अपेक्षित नव्हतं. पण ही लढाई आपण लढतोय आपापले धार्मिक सण, उत्सव बाजूला ठेवून माणुसकीच्या धर्माला प्राधान्य दिल्याबद्दल सर्व धर्मीयांचे आभार आज मुख्यमंत्र्यांनी मानले. कोरोनामुळे राज्यातील काही भागातील परिस्थिती चिंताजनक आहे. हॉटस्पॉट असलेल्या भागात कोरोना रोखण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, दुसरीकडं कोरोनाग्रस्त रुग्णांची आणि मृतांची संख्या वाढत … Continue reading गर्दी करू नका, लॉकडाऊनमध्ये रेल्वे सेवा बंद राहणार – मुख्यमंत्री