नाशिकचं ‘अपना घर’ एका क्षणात पोरकं करून गेलं

सम्राट ग्रुपच्या अपना घर प्रकल्पातील दुर्घटनेत चार बांधकाम मजुरांचा बळी गेल्यानंतर आता या घटनेमागील कारणांचा शोध घेतला जातो आहे. या प्रकल्पाच्या ठिकाणी उभारलेली पाण्याची टाकी निकृष्ट दर्जाची असल्याने तिची दुरुस्ती करावी, या मागणीसाठी येथील मजुरांनी व्यवस्थापक व मालकाकडे तक्रारीही केल्या होत्या. तसेच, आंदोलनदेखील केले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याची चर्चा घटनास्थळी होती. … Continue reading नाशिकचं ‘अपना घर’ एका क्षणात पोरकं करून गेलं