रात्री उशिरा जितेंद्र आव्हाड रुग्णालयात दाखल!

कोरोनाची पहिली टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर देखील सुरक्षेचा उपाय म्हणून १४ दिवस होम क्वॉरंटाईन झालेले राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना मंगळवारी रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ठाण्याच्या प्रसिद्ध ज्युपिटर रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यामुळे ते अॅडमिट झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड … Continue reading रात्री उशिरा जितेंद्र आव्हाड रुग्णालयात दाखल!