गांधीनगरात खानाचा शामियाना! धम्माल ट्रोलिंग व्हिडिओ व्हायरल!

अमित शाह यांनी शनिवारी गुजरातच्या गांधीनगरमधून उमेदावारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरेंनी हजेरी लावून मोठं शक्तीप्रदर्शन केलं. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते जरी सुखावले असले, तरी काँग्रेस-एनसीपी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोशल मीडियावर या भेटीला चांगलंच ट्रोल केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने तर थेट अफजलखान वधावरच्या एका पोवाड्याचंच गाणं थेट अमित शाह-उद्धव … Continue reading गांधीनगरात खानाचा शामियाना! धम्माल ट्रोलिंग व्हिडिओ व्हायरल!