Coronavirus Crisis: मुंबईतील अनेक पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह

मुबंई आणि महाराष्ट्रातील कोरोनाशी संबंधित बातम्या देणाऱ्या पत्रकारांनाही कोरोनाची लागण झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्यावतीने मुंबईतील पत्रकार, फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. माध्यमातील १६७ लोकांनी यावेळी चाचणीत सहभाग घेतला होता. त्यातील काही लोकांच्या चाचण्या समोर आल्या असून १० टक्के पत्रकार पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आणखी … Continue reading Coronavirus Crisis: मुंबईतील अनेक पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह