Cyclone Nisarga: मुंबईच्या ६ समुद्र किनारपट्टयांवर जीवरक्षकांसह जवानही तैनात

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व समुद्र किनाऱ्यांवरही सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून बुधवारी कोणीही समुद्र किनारी जाऊ नये असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे. मात्र चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सहा प्रमुख चौपाट्यांवर जीवरक्षक, मुंबई अग्निशमन दलाचे जवान रेस्क्यू बोट, इतर सर्व बचावाच्या साहित्यांसह तैनात करण्यात आले आहे. मुंबईतील गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, आक्सा आणि गोराई या … Continue reading Cyclone Nisarga: मुंबईच्या ६ समुद्र किनारपट्टयांवर जीवरक्षकांसह जवानही तैनात