भिवंडीत क्षुल्लक कारणावरुन मित्रावर जीवघेणा हल्ला

भिवंडीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्षुल्लक वादातून मित्रानेच मित्राचा काटा काढला आहे. मित्राच्या डोक्यात लाकडी दांड्याने प्रहार करुन त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना काल रात्री वेहळे येथील दादोबा चौक येथे घडली. जखमी तरुणावर ठाण्याच्या टायटन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. अशी घडली घटना  … Continue reading भिवंडीत क्षुल्लक कारणावरुन मित्रावर जीवघेणा हल्ला