बिग बॉसच्या घरात रंगणार शेरास सव्वा शेर कार्य

बिग बॉस मराठी २ च्या घरात आज पुन्हा नव्या आठवड्याच्या कॅप्टनसी पदासाठी टास्कला सुरुवात झाली. यंदा कॅप्टनसी पदासाठी वैशाली माडे आणि दिगंबर नाईक ही नावे चर्चेत होती. मात्र दिगंबर नाईक घराबाहेर पडल्याने वैशाली ही कॅप्टनसीसाठी एकमेव उमेदवार ठरली.