काय आहे करोनाव्हायरस | डॉक्टरांकडून जाणून घेऊयात याची कारणे, लक्षणे, उपचार, प्रतिबंधात्मक उपाय

चीनमध्ये एक असा व्हायरस पसरत आहे ज्याला घाबरुन भारताने ही खबरदारीच्या उपाययोजना राबवायला सुरूवात केली आहे. हा धोका आहे करोना व्हायरसचा ज्याला वुहान व्हायरसही म्हटलं जातंय. या व्हायरसचा भारताला किती धोका असू शकतो? रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्यांना करोनाचा धोका आहे का? या सर्वाविषयी संक्रमण रोगाचे विशेषज्ञ डॉ. ओम श्रीवास्तव यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.