केंद्र सरकारचा मोठा निर्णय, डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यांची आता खैर नाही!

गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनासंदर्भात उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याशिवाय एरवी देखील डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याच्या घटना समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आता यांना संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने मोठ्या निर्णयाची घोषणा केली आहे. यासाठी केंद्र सरकारने विशेष अध्यादेश काढला असून त्याची घोषणा … Continue reading केंद्र सरकारचा मोठा निर्णय, डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यांची आता खैर नाही!