CoronaVirus: जगात कोरोनाचा हाहाकार: दोन लाखांहून अधिक जणांचा बळी!

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल आहे. जगभरात कोरोना व्हायरसमुळे २ लाखांहून अधिक जण मृत्यूमुखी पडले आहेत. सर्वाधिक कोरोनामुळे अमेरिकेतील लोक मरण पावले आहेत. अमेरिकेत गेल्या २४ तासांत २ हजार ४९४ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे अमेरिकेतील मृतांचा आकडा ५३ हजार ५११वर पोहोचला आहे. तसंच ९ लाख ३६ हजार २९३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी … Continue reading CoronaVirus: जगात कोरोनाचा हाहाकार: दोन लाखांहून अधिक जणांचा बळी!