Nisarg Cyclone – चर्चा खूप झाली, पण वादळ मुंबईत आलं का नाही? वाचा!

कोरोनाच्या संकटाचा निकराने सामना करणाऱ्या पश्चिम महाराष्ट्राला बुधवारी निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला. कोकणातल्या रायगड, काही प्रमाणात रत्नागिरी आणि सर्वाधिक अलिबाग या भागांना वादळाचा मोठा तडाखा बसला. मंगळवारी दुपारपर्यंत अलिबागला वादळ धडकणार असा अंदाज असताना बुधवारी ऐन वेळी मात्र वादळ मुरूडवर येऊन आदळलं. कोकणात किनारी भागात वादळामुळे मोठं नुकसान झालेलं असतानाच हे वादळ मुंबईच्या दिशेनं … Continue reading Nisarg Cyclone – चर्चा खूप झाली, पण वादळ मुंबईत आलं का नाही? वाचा!