पोलिसांना सक्तीची भूमिका घ्यावीच लागेल – शरद पवार

‘सरकार आणि प्रशासनाकडून वारंवार आवाहन करून देखील अजूनही अनेक लोकं नियम पायदळी तुडवून अनावश्यक गोष्टींसाठी घराबाहेर पडत आहेत. अशा वेळी पोलिसांनी सक्तीची भूमिका घेतली, तर त्यांच्यावर टीका होते. पण पोलिसांना सक्तीची भूमिका घेण्याशिवाय गत्यंतर नाही. त्यांना तशी भूमिका घ्यावीच लागेल’, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शरद पवार … Continue reading पोलिसांना सक्तीची भूमिका घ्यावीच लागेल – शरद पवार