CoronaVirus : शरद पवार म्हणतात, ‘पुढचा काळ काटकसरीचा असणार’!

राज्यातल्या कोरोना बाधितांची संख्या २१५वर पोहोचली असताना राज्यातले अनेक नेते, सेलिब्रिटी वारंवार सोशल  मीडियाच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधत लोकांना घरातच राहण्याचं आवाहन करत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुसऱ्यांदा राज्यातल्या जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘कोरोनाचं संकट गेल्यानंतर येणारा काळ आर्थिक आव्हानांचा असेल. त्यामुळे त्या काळात काटकसरीने … Continue reading CoronaVirus : शरद पवार म्हणतात, ‘पुढचा काळ काटकसरीचा असणार’!