CoronaEffect:मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधी, कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात!

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी ३० मार्च रोजी तेलंगणा सरकारने मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी आणि निवृत्त अधिकारी यांच्या एप्रिल महिन्याच्या वेतनामध्ये ४० टक्क्यांपासून ७५ टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र सरकारने देखील तशाच स्वरूपाचा निर्णय घेतला असून मुख्यमंत्र्यांपासून थेट क श्रेणीच्या कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांच्या वेतनामध्ये २५ टक्क्यांपासून … Continue reading CoronaEffect:मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधी, कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात!