CoronaVirus: गेल्या २४ तासात मुंबईत कोरोनाचे ११६ नवे रुग्ण, आकडा ६०६वर!

जगभरात कोरोना व्हायरसचे थैमान घातलं आहे. देशात देखील कोरोना व्हायरसचे दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहे. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासात मुंबईत ११६ नवे रुग्ण आढळले असून मुंबईत एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा ६०६वर पोहोचला आहे. त्यापैकी आतापर्यंत मुंबईत ५ जणांचा बळी गेला … Continue reading CoronaVirus: गेल्या २४ तासात मुंबईत कोरोनाचे ११६ नवे रुग्ण, आकडा ६०६वर!