CoronaVirus: बेस्ट कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण!

राज्यात कोरोनाची व्हायरस फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. वडाळा बस डेपोतील बेस्ट कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. या कर्मचाऱ्याला एसआरव्ही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसंच त्याच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांना १४ दिवस क्वारंटाईन राहायला सांगण्यात आले आहे. मुंबईतील टिळकनगर येथील सील केलेल्या इमारतीत तो राहत होता. सुट्टी … Continue reading CoronaVirus: बेस्ट कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण!