मुंबईत होणार रुग्णसंख्येचा विस्फोट, १५ मेपर्यंत असतील ६.५ लाख कोरोनाग्रस्त!

मुंबई आणि पुण्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असून तिथे लॉकडाऊनचे नियम पाळले जात नसल्याची बाब वारंवार समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर आज केंद्राचं विशेष पथक मुंबईत प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी दाखल झालं होतं. या पाहणीनंतर पथकानं व्यक्त केलेला अंदाज मुंबईकरांसाठी धक्कादायक असा आहे. येत्या ८ दिवसांत म्हणजेच ३० एप्रिलपर्यंत मुंबईत तब्बल ४२ हजार ६०४ रुग्ण असतील … Continue reading मुंबईत होणार रुग्णसंख्येचा विस्फोट, १५ मेपर्यंत असतील ६.५ लाख कोरोनाग्रस्त!