कोरोनामुळे मुंबईतले १४६ भाग सील; सविस्तर यादी इथे वाचा!

राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३०० पार गेल्यामुळे आता नागरिकांना अधित सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. नागरिकांनी काहीही झालं तरी घरात राहण्यास सांगण्यात येत आहे. पोलीस, डॉक्टर, प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळेच लोकांना घरातच राहण्याचं आवाहन करत आहेत. कारण कोरोनाच्या रुग्णांची संख्या हळूहळू आता वाढू लागली आहे. एकट्या मुंबईतच १०० च्या आसपास रुग्ण सापडले … Continue reading कोरोनामुळे मुंबईतले १४६ भाग सील; सविस्तर यादी इथे वाचा!