बुरखा परिधान करुन ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; चोराने बुरखा काढला आणि…

प्रभादेवी येथे दिवसाढवळ्या ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा घातल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. प्रभादेवी येथील स्वर्णदीप ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीसह एका महिलेला अटक करण्यात आली आहे. मंगलसिंग देवडा (४०) असे आरोपीचे नाव असून त्याला पकडण्यात दादर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत. बुरखा परिधान करुन प्रभादेवीमधील … Continue reading बुरखा परिधान करुन ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; चोराने बुरखा काढला आणि…