कोरोनाच्या मृतदेहाला आंघोळ घालणारे १० जण कोरोनाबाधित

कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या मृतदेहाला आंघोळ घालून त्याच्यावर विधीवत अंत्यसंस्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरमध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असलेल्यांपैकी १० जणांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमके काय घडले? उल्हासनगरमध्ये एका ५० वर्षीय व्यक्तीचा ९ मे रोजी मृत्यू … Continue reading कोरोनाच्या मृतदेहाला आंघोळ घालणारे १० जण कोरोनाबाधित