नरेंद्र मोदी येणार देहू दौऱ्यावर

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जून रोजी महाराष्ट्रातील देहू दौऱ्यावर असणार आहेत. येत्या २० जून पासून संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पार पडणार आहे. करोनाच्या परिस्थितीमुळे हा पालखी सोहळा गेल्या दोन वर्षांपासून स्थगित करण्यात आला होता मात्र या वर्षी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे आणि त्या मुळे या वर्षी हा सोहळा जल्लोषात पार पडणार … Continue reading नरेंद्र मोदी येणार देहू दौऱ्यावर