कुंभ राशीच्या व्यक्तींनी करावी ‘या’ देवतेची आराधना

कुंभ राशीच्या व्यक्तींनी करावी ‘या’ देवतेची आराधना

ज्योतिष शास्त्रात राशींना विशेष स्थान प्राप्त आहे. ज्योतिष शास्त्रात एकूण 12 राशी आहेत ज्या 27 नक्षत्रांमध्ये विभाजित केल्या जातात. जन्म नक्षत्रानुसार प्रत्येक व्यक्तीची एक रास असते. व्यक्तीच्या राशीनुसार त्याचा स्वभाव, गुण तसेच राशीचा ग्रह स्वामी सांगितला जातो. या व्यतिरिक्त प्रत्येक राशीचा एक इष्ट देव देखील असतो. इष्ट देव व्यक्तीची जन्म कुंडली आणि राशीनुसार सांगितला जातो. आज आम्ही तुम्हाला कुंभ राशीच्या व्यक्तींचा इष्ट देव कोणता आहे आणि त्यांनी त्या देवाची कशी आराधना करावी याबाबत सांगणार आहोत.

ज्योतिष शास्त्रातील 12 राशींपैकी अकरावी कुंभ रास मानली जाते. या राशीचा स्वामी शनी आहे. त्यामुळे हे व्यक्ती काहीसे शांत आणि कठोर स्वभावाचे असतात. हे खूप रहस्यमयी आणि एकांतप्रिय असतात. हे विनम्र आणि चांगल्या स्वभावाचे असतात. हे व्यक्ती खूप आधुनिक विचारांचे आणि तर्क-वितर्क करणारे असतात.

कुंभ राशीच्या व्यक्तींचा इष्ट देव

 


हेही वाचा :

मकर राशीच्या व्यक्तींनी करावी ‘या’ देवतेची आराधना; मिळेल संकटातून मुक्ती

First Published on: August 5, 2023 1:46 PM
Exit mobile version