Saturday, December 3, 2022
27 C
Mumbai
00:01:05

विश्वास नांगरे पाटील यांनी दिली सविस्तर माहिती

मुंबई शहरात सीआरपीसी कलम 144 अंतर्गत जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत अशा आशयाचे वृत्त माध्यमांमध्ये आल्याने मुंबईकरांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र...
00:03:52

उद्धव ठाकरेंची शिंदे-फडणवीस सरकारसह राज्यपालांवर टीका

'आत्ताच्या गद्दारांची तुलना शिवरायांच्या आग्र्याच्या सुटकेशी केली जात असेल आणि ते मंत्री राहत असतील तर, मात्र महाराष्ट्र काय आहे हे दाखवून देण्याची वेळ आलेली...
00:08:34

आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून घेतला गोवर परिस्थितीचा आढावा, पेडणेकरांची माहिती

मागील काही दिवसांपासून राज्यात गोवरचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यात मुंबईत गोवरचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळले आहेत. यासंदर्भात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर...
00:03:45

अजित पवारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कधी जाणार याबबत केलं वक्तव्य

राज्यपाल हे एक प्रतिष्ठीत पद प्रत्येक राज्यामध्ये मानलं जातं. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची धुरा 5 सप्टेंबर 2019 रोजी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री असणारे भगतसिंह कोश्यारी यांनी...
00:04:59

ठरलं! आयपीएलचा लिलाव ‘या’ तारखेला होणार

इंडियन प्रीमिअर लीगच्या १६ व्या हंगामाचा लिलाव २३ डिसेंबरला होणार आहे. आयपीएलच्या २०२३ मधील सिझनसाठी केरळामधील कोची येथे बोली लागणार आहे, याबाबत भारतीय क्रिकेट...
00:01:50

‘मित्र’च्या उपाध्यक्षपदी अशर यांच्या निवडीला काँग्रेसचा आक्षेप

लुटारू व्यक्तीला राज्याच्या तिजोरीवर बसवले आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शुक्रवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात...
00:03:35

संजय राऊतजी तुम्ही वाघ, मग शेळपट का होताय? – रामदास कदम

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजयजी तुम्ही तर वाघ, मग भीतीने शेपूट...
00:03:02

राज्यपालांच्या वक्तव्यावर उदयनराजे नाराज, संजय राऊतांची प्रतिक्रिया

उदयनराजे भोसले यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा. भाजपनं आमच्या दैवताचा आपमान केला आहे. उलट त्यांचं समर्थन केलं जातं. अशावेळी त्या पक्षात राहणं योग्य नाही,...
00:03:08

दरेकरांना मिळाला दिलासा, काय आहे मुंबै बँक घोटाळा?

मुंबै बँकेतील कथित १२३ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांना क्लीनचिट मिळाली आहे. मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी मुंबई न्यायालयात दाखल केलेल्या...
00:03:05

शिवसेनेच्या तिन्ही ‘संजय’मध्ये जुंपली

शिवसेनेतील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी शिंदे गटातील आमदारांवर टीका केली. 'दिवार चित्रपटाप्रमाणे आमदारांच्या डोक्यावर गद्दार कोरले जाईल आणि...
00:01:37

संजय राऊतांवर संजय शिरसाट भडकले

शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानंतर आता शिंदे आणि ठाकरे गटात अगदी खालच्या पातळीची टीका आणि आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत आहेत. शिवसेनेतील ठाकरे गटाचे खासदार संजय...
00:02:22

कोण होणार महिला मुख्यमंत्री?; सुषमा अंधारे काय म्हणाल्या ?

महाराष्ट्र राज्यातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण होणार? यासंदर्भात माध्यमांमध्ये राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना आता शिवसेनेतील ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली...