संपादकीय
संपादकीय
‘मर्जी’तली माणसे
राजकारणात कधी काय घडेल, याचा अंदाज कोणीच वर्तवू शकत नाही. सकाळी एका पक्षात असलेला नेता संध्याकाळी दुसर्या पक्षात प्रवेश करत असल्याची बातमी समोर येते....
बुलढाण्यातील कथित अवतारी बाबा आणि श्रद्धा-अंधश्रद्धेतील फरक
बुलढाण्यात दाखल झालेली व्यक्ती ही अहमदनगरमध्येही अशाच पद्धतीने ‘अवतरली’ होती. त्यावेळी काही जणांनी त्याचे बिंग फोडण्याचा प्रयत्न केला असता ही व्यक्ती येथून निघून गेली....
वाणी ज्ञानेश्वरांची
पुढती जाणणें तें नाहींचि । म्हणौनि असो किती हेंचि । बोलावें आतां वायांचि । धनुर्धरा ॥
नंतर तेथील स्थिती जाणण्याचे आपोआप राहते. म्हणून धनुर्धरा, याच्याबद्दल...
अष्टपैलू अभिनेते अरुण सरनाईक
अरुण शंकरराव सरनाईक हे मराठी चित्रपट-अभिनेते होते. त्यांचा जन्म ४ ऑक्टोबर १९३५ रोजी झाला. त्यांचे वडील शंकरराव सरनाईक हे संगीततज्ज्ञ होते. तर त्यांचे काका...
सार्वजनिक रुग्णसेवा मृत्यूशय्येवर!
महाराष्ट्रातील आरोग्य सेवेला झालंय तरी काय, असा सवाल नांदेडच्या घटनेनंतर उपस्थित झाला आहे. केवळ दोन दिवसांच्या अंतरात तब्बल ३१ जणांचा अंत होतोयं ही बाब...
पुन्हा मंडल विरुद्ध कमंडल?
काँग्रेससहीत देशातील प्रमुख २६ विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्ल्युसिव्ह अलायन्स अर्थात इंडिया आघाडीची स्थापना करताच आगामी लोकसभा निवडणूक ही भारतीय जनता...
वाणी ज्ञानेश्वरांची
म्हणौनि तेथिंची मातु । न चढेचि बोलाचा हातु । जेणें संवादाचिया गांवाआंतु । पैठी कीजे ॥
म्हणून त्या अवस्थेतील अनुभव शब्दांनी व्यक्त करून दाखविता येत...
समाजसुधारक, शिक्षण तज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ
स्वामी रामानंद तीर्थ हे हैदराबाद स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर नेते, समाजसुधारक, शिक्षण तज्ज्ञ, विद्वान व ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव व्यंकटेश भगवान खेडगीकर....
उत्सवांचा अनिर्बंध उत्साह…
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर उत्सवांना सरकारी अभय मिळाले आहे. राज्यकर्तेच उत्सवांमध्ये उत्साहाने सहभागी होत असल्याचे दहीहंडीनंतरच्या गणेशोत्सवात दिसून आले. राज्यकर्त्यांच्या सहभागामुळे उत्सवांना वारेमाप प्रसिद्धी, पैशांची...
इये मराठीचिये नगरी…
मागील महाविकास आघाडी सरकारने एक आदेश जारी करत मराठी पाट्यांची सक्ती राज्यातील दुकानदारांना केली होती, पण मुंबईतील व्यापार्यांच्या संघटनेने याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका...
वाणी ज्ञानेश्वरांची
पुढा तन्मात्रा अर्धवेरी । आकाशाच्या अंतरीं। भरती गमे सागरीं । सरिता जेवीं ॥
पुढे ॐकारातील अर्धवर्तुलाकार मात्रा मागे टाकून ज्याप्रमाणे नदी समुद्राला मिळते, त्याप्रमाणे ती...
थोर राष्ट्रभक्त लालबहादूर शास्त्री
लालबहादूर शास्त्री हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील निष्ठावान कार्यकर्ते, थोर राष्ट्रभक्त आणि भारताचे दुसरे पंतप्रधान (९ जून १९६४-११ जानेवारी १९६६) होते. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर...
छत्रपती शिवाजी महाराज आणि भावनिक राजकारण
हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र असल्याची चर्चा राजकारणासाठी नवी नाही. मराठी व्यक्तीला मुंबईत घर नाकारण्यात आल्यावरून मराठी राजकारण, समाजकारण ढवळून निघाले आहे. त्यातच मराठा...
जीवनभर अहिंसेची पाऊलवाट चालणारा महात्मा
- संदीप वाकचौरे
विज्ञानात असलेला मानव सामाजिक शास्त्रात माणूस होतो. मानवाचे माणसात रूपांतर होण्याची प्रक्रिया दीर्घकाळ चालणारी असते. जीवन प्रवासात मानवाचा माणूस होण्यासाठी चालावी लागणारी...
वाणी ज्ञानेश्वरांची
देखें साधकु निघोनि जाये । मागां पाउलांची वोळ राहे । तेथ ठायीं ठायीं होये। अणिमादिक ॥
पहा, योग साध्य करणारा साधक चालून गेल्यावर पाठीमागे पावले...
- Advertisement -
Advertisement
Advertisement
