तुळस गिफ्ट देणं शुभ की अशुभ?

तुळस गिफ्ट देणं शुभ की अशुभ?

हिंदू धर्मात तुळशीला खूप पवित्र आणि पूजनीय मानले जाते. तुळशीमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. असं म्हणतात की, नियमीत तुळशीची पूजा केल्याने घरामध्ये सुख-समृद्धी नांदते. असं म्हणतात ज्या घरातील तुळस नेहमी हिरवीगार असते. तिथे अधिक सकारात्मक ऊर्जा असते. तुळशीची पूजा केल्याने देवी लक्ष्मीसोबतच नारायणांचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो. वास्तु शास्त्रामध्ये देखील तुळशीला खूप महत्व देण्यात आले आहे. अनेकजण कार्यक्रमांमध्ये तुळस गिफ्ट म्हणून देतात. परंतु तुळस गिफ्ट म्हणून देणं शुभ आहे की अशुभ हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

 

तुळस गिफ्ट देणं शुभ की अशुभ?

 

तुळस गिफ्ट करण्याचे नियम

 


हेही वाचा : Vastu Tips : तुळशी शेजारी कधीही ठेऊ नयेत ‘या’ गोष्टी

First Published on: July 19, 2023 3:52 PM
Exit mobile version