krishna janmashtami 2023 : प्रेम विवाहासाठी कृष्णाष्टमीला करा ‘या’ प्रभावशाली मंत्राचा जप

krishna janmashtami 2023 : प्रेम विवाहासाठी कृष्णाष्टमीला करा ‘या’ प्रभावशाली मंत्राचा जप

श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्णाष्टमी साजरी केली जाते. यंदा कृष्णाष्टमी 6 आणि 7 सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी अनेकजण श्री कृष्णाची मनोभावे पूजा-आराधना करतात. ज्या तरुण-तरुणींना प्रेम विवाह करायचा आहे अशांसाठी देखील हा दिवस अत्यंत खास आहे. कारण या दिवशी मनोभावे श्री कृष्णाच्या या मंत्राचा जप करु शकता.

कृष्णाष्टमीला प्रेम विवाहासाठी करा ‘हा’उपाय

 


हेही वाचा : krishna janmashtami 2023 : श्रीमंत व्हायचंय? मग कृष्णाष्टमीला करा मोरपंखाचे ‘हे’ उपाय

First Published on: September 5, 2023 1:17 PM
Exit mobile version