Wednesday, May 15, 2024
घरमानिनीReligiousVastu Tips : घरातील तिजोरी कोणत्या दिशेला ठेवावी?

Vastu Tips : घरातील तिजोरी कोणत्या दिशेला ठेवावी?

Subscribe

हिंदू धर्मामध्ये ज्योतिष शास्त्राप्रमाणेच वास्तु शास्त्राला देखील अत्यंत महत्वपूर्ण मानले जाते. वास्तु शास्त्रानुसार काही नियमांचे पालन केल्यास व्यक्तीच्या आयुष्यातील अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. वास्तु शास्त्रामध्ये घरातील प्रत्येक गोष्टीची योग्य दिशा सांगण्यात आली आहे. इतर गोष्टींप्रमाणेच घरातील तिजोरी देखील योग्य ठिकाणी असणं अत्यंत आवश्यक असतं. असं म्हणतात की, जर घरातील तिजोरी योग्य दिशेला असेल तर कुटुंबातील व्यक्तींना आर्थिक समस्येचा सामना करावा लागत नाही.

या दिशेला ठेवा तिजोरी

घरातील किंवा ऑफिसमधील तिजोरी नेहमी नैऋत्य दिशेला असावी. म्हणजेच नैऋत्य कोपऱ्यात तिजोरी दक्षिण दिशेला ठेवून तिचे तोंड उत्तरेला करावे. ही दिशा धन ठेवण्यासाठी अत्यंत उत्तम मानली जाते.

- Advertisement -

तिजोरीसंबंधीत या नियमांचे करा पालन

नहीं होना चाहते कंगाल तो तिजोरी के पास से आज ही हटा दें ये चीज़ें - vastu  tips for almirah-mobile

  • तिजोरी नेहमी स्वच्छ आणि सुगंधीत ठेवावी. ज्यामुळे त्यातील धन स्थिर राहते.
  • तिजोरीमध्ये कुबेर यंत्र, चांदीचे नाणे, सुंगधीत अत्तर ठेवावे.
  • अलीकडच्या काळात अनेकजण घरातील तिजोरीमध्ये फारसे पैसे ठेवत नाहीत. मात्र, तिजोरीमध्ये काही नोटा अवश्य ठेवाव्या.
  • तिजोरीचा रंग सोनेरी किंवा तपकिरी असावा. हे रंग संपत्तीचे प्रतीक आहेत.

हेही वाचा :

Vastu Tips : घराच्या दक्षिणेला ‘हे’ वनस्पती; मानले जातात अशुभ

- Advertisment -

Manini