लोकसभा 2024

लोकसभा 2024

Loksabha 2024: शरद पवारांचा ‘या’ मतदारसंघासाठी नवा डाव; जानकरांना पाठिंबा देण्याची तयारी?

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी डावपेच खेळायला सुरुवात केली आहे. कोल्हापूरमधून महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती...

Loksabha Election 2024 : उत्तर प्रदेशमध्ये तुटता-तुटता जुळल्या तारा; काँग्रेस- सपा एकत्र

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे देशभर वाहण्यास सुरुवात झाली आहे. असे असतानाच उत्तर प्रदेशामध्ये काँग्रेस आणि सपा हे दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक...

Lok Sabha Election 2024 : युपीत सपा-काँग्रेस एकत्र, प्रियंका गांधींच्या फोनने तिढा सुटला

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते. देशात सर्वाधिक जागा असणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पार्टीची युती निश्चित झाली आहे. अनेक...

INDIA : युपीतील दोन जागांवरून काँग्रेस-सपाचे घोडे अडले! राहुल गांधींच्या यात्रेपासून अखिलेश दूर

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, पंजाब, काश्मीर पाठोपाठ आता उत्तर प्रदेशात देखील विरोधकांची आघाडी असलेल्या इंडियाला खिंडार पडण्याची शक्यता आहे. जागावाटपाबाबत समाजवादी पार्टी आणि...
- Advertisement -

Lok Sabha Election 2024 : दिल्लीत आपकडून काँग्रेसला फक्त एकच जागा, कारण…

नवी दिल्ली : पुढील महिन्यात लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. मात्र, विरोधकांची आघाडी असलेल्या काँग्रेसप्रणित इंडियामध्ये आतापासूनच...

Loksabha Election 2024 : 96.88 कोटी जनता ठरवणार कोण सत्तेत बसणार

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा कधीही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांनी कंबर कसली असून जागावाटपासंदर्भात बैठका घेत आहे. अशातच आता...

Asaduddin Owaisi : मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाही…; एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसींचा दावा

छ. संभाजीनगर - नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाहीत, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठी आम्ही भाजपविरोधी पक्षांना एकत्र करत आहोत, असा दावा...

Lok Sabha Election 2024 : सपाचा काँग्रेसला झटका, उत्तर प्रदेशात ‘एवढ्या’ जागांची ऑफर

नवी दिल्ली : राज्यसभा निवडणूक झाल्यानंतर लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने आता प्रत्येक पक्षाने कंबर कसली असून भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी...
- Advertisement -

Ramdas Athavle : “…निवडून आणण्याची जबाबदारी आरपीआयचीही”, आठवले का म्हणाले असं?

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी युती आणि आघाडीतील अनेक घटकपक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू आहे. इंडिया आघाडी विरुद्ध NDA अशी ही लढत असणार आहे. युती आणि...

Politics : भाजपात नेमके जाणार तरी कोण, कमलनाथ की नकुलनाथ? चर्चा थांबता थांबेना

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील बडे नेते कमलनाथ काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगते आहे. वास्तविक, ज्या...

Prakash Ambedkar : नरेंद्र मोदींमध्ये हिंमत असेल तर आज मतदान घ्या; भाजपच्या 150 जागा येणार नाही!

वर्धा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये हिंमत असेल तर आजच्या परिस्थितीत त्यांनी 150 जागा जिंकून दाखवाव्यात, असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर...

PM Modi: आम्ही महिलांचं सक्षमीकरण केलं; पंतप्रधान मोदींनी दिली योजनांची यादी

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचा रविवारी समारोप झाला. दिल्लीतील प्रगती मैदानावर असलेल्या भारत मंडपममध्ये याचे आयोजन करण्यात आले होते. समारोपाच्या...
- Advertisement -

Pm Modi: ‘येत्या 100 दिवसांत प्रत्येक नव्या मतदाराला संपर्क करा; पंतप्रधान मोदींचं कार्यकर्त्यांना आवाहन

नवी दिल्ली: दिल्लीत सुरू असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. संमेलनात पीएम मोदी म्हणाले की, 'पुढील 100 दिवसांमध्ये आपल्याला एकत्र काम करायचे...

Loksabha 2024: दक्षिण मुंबईतून लोकसभेसाठी यशवंत जाधव ?

मुंबई: मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे (शिंदे गट) वजनदार नेते म्हणून ओळख असलेले माजी स्थायी समिती अध्यक्ष, उपनेते यशवंत जाधव आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमावण्याची...

Supriya Sule : देणार असालच तर तगडा उमेदवार द्या…सुप्रिया सुळे यांचे आव्हान

बारामती : बारामती या पवारांच्या होमपीचवर सुप्रिया सुळे यांच्यासमोर सुनेत्रा पवार उभ्या राहणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यावरून सध्या चांगलेच दावे रंगताना दिसत...
- Advertisement -