Big Breaking: अमिताभ यांच्यानंतर अभिषेक बच्चन देखील कोरोना पॉझिटिव्ह

Big Breaking: अमिताभ यांच्यानंतर अभिषेक बच्चन देखील कोरोना पॉझिटिव्ह

अभिषेक बच्चन यांनाही कोरोनाचा संसर्ग

काही वेळापूर्वीच महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती त्यांच्याच ट्विटर हँडलवरुन देण्यात आली होती. त्यांना उपचारासाठी नानावाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांचे पुत्र अभिषेक बच्चन यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती समोर येत आहे. फिल्मफेअरच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

 

First Published on: July 12, 2020 12:03 AM
Exit mobile version