Live Update; Bypoll results 2021: देगलूर पोटनिवडणूकची २४व्या फेरीतील मतमोजणी पूर्ण 

Live Update; Bypoll results 2021:   देगलूर पोटनिवडणूकची २४व्या फेरीतील मतमोजणी पूर्ण 

india corona update monsoon update maharashtra coronavirus section 144 omicron 12 december 2021 PM Modi Twitter accout hack sharad pawar birthday

देगलूर पोटनिवडणूकची २४व्या फेरीतील मतमोजणी पूर्ण  २४वी फेरी (जिमाका) 1 . जितेश रावसाहेब अंतापूरकर (इंडियन नॅशनल कॉग्रेस) 90421 2. सुभाष पिराजीराव साबणे (भारतीय जनता पार्टी) 54626 3 उत्तम रामराव इंगोले (वंचित बहुजन आघाडी) 10201 अंतापूरकर 35795 मतांनी आघाडीवर
दादर नगर हवेली लोकसभा पोटनिवडणूकीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांचा विजय झाला आहे.
दादरा नगर हवेली लोकसभेचा आतापर्यंतचा निकाल  शिवसेना -95978 भाजप -53636
देगलूर पोटनिवडणूकची १९व्या फेरीतील मतमोजणी पूर्ण  19 वी फेरी 1.  जितेश रावसाहेब अंतापूरकर (इंडियन नॅशनल कॉग्रेस) 70675 2. सुभाष पिराजीराव साबणे (भारतीय जनता पार्टी) 45452 3. उत्तम रामराव इंगोले (वंचित बहुजन आघाडी) 7668 अंतापूरकर 25223 मतांनी आघाडीवर
  देगलूर पोटनिवडणूक मतमोजणी, जिमाका सोळावी फेरी 1. जितेश रावसाहेब अंतापूरकर (इंडियन नॅशनल कॉग्रेस) 60116 2. सुभाष पिराजीराव साबणे (भारतीय जनता पार्टी) 39034 3. उत्तम रामराव इंगोले (वंचित बहुजन आघाडी) 6388 अंतापूरकर 21082 मतांनी आघाडीवर
देगलूर पोटनिवडणूकची तेराव्या फेरीतील मतमोजणी पूर्ण तेरावी फेरी 1  जितेश रावसाहेब अंतापूरकर (इंडियन नॅशनल कॉग्रेस) 48530 2 सुभाष पिराजीराव साबणे (भारतीय जनता पार्टी) 32292 3 उत्तम रामराव इंगोले (वंचित बहुजन आघाडी) 5059 अंतापूरकर 16238 मतांनी आघाडीवर
देगलूर पोटनिवडणूकची बाराव्या फेरीतील मतमोजणी पूर्ण बारावी फेरी काँग्रेस –  जितेश अंतापूरकर – 44344 भाजप – सुभाष साबणे – 30169 वंचित बहुजन आघाडी : डॉ. उत्तम इंगोले – 4464 अंतापूरकर 14175 मतांनी आघाडीवर
देगलूर पोटनिवडणूकीच्या दहाव्या फेरीची मतमोजणी पूर्ण दहावी फेरी काँग्रेस – जितेश अंतापूरकर – 36592 भाजप- सुभाष साबणे – 25623 वंचित- डॉ. उत्तम इंगोले – 3560 अंतापूरकर 10969 मतांनी आघाडीवर
अनिल देशमुख यांना न्यायालयात हजर करण्यासाठी निघाले,थोड्याच वेळात न्यायालयात हजर करण्यात येणार आहे
एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या इन्कयुबेशन सेंटरचे उदघाटनासाठी उद्धव ठाकरे बारामतीत दाखल झाले आहेत. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे,रश्मी ठाकरे यांनी देखील कार्यक्रमाला उपस्थित आहेत.
देगलूर पोटनिवडणूक मतमोजणीची चौथ्या फेरीत जितेश अंतापूरकर आघाडीवर आहेत. चौथी फेरी काँग्रेस –  जितेश अंतापूरकर – 14500 भाजप – सुभाष साबणे – 9943 वंचित बहुजन आघाडी – डॉ. उत्तम इंगोले – 1225 अंतापूरकर 4557 मतांनी आघाडीवर
मुंबईच्या विलेपार्ले परिसरातून एनसीबीने लाखे रुपयांचे हिरॉइन जप्त केले
अनिल देशमुख मेडिकल चाचणीसाठी रवाना
देगलूर बिलोली पोटनिवडणूकीत काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर आघाडीवर आहेत. तर भाजपच्या सुभाष साबणे यांना २ हजार ४०९ मते मिळाली आहेत.
महापलिका निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी २८ डिसेंबरला मुंबईत येणार आहेत. राहुल गांधी पहिल्यांदा शिवाजी पार्कवर सभा घेणार आहेत.
क्रूझ पार्टीवरील कारवाई हे समीर वानखेडेचे षडयंत्र होते. वानखेडे मुंबईत येताच त्यांनी आपली प्रायव्हेट आर्मी तयार केली. वानखेडेंच्या प्रायव्हेट आर्मीने कोट्यावधीची वसूली केली – नवाब मलिक
माझ्या जावयाच्या घरुन कोणतेही ड्रग्ज जप्त केले नाही – नवाब मलिक
देगलूर- बिलोली विधानसभा पोटनिवडणुक मतमोजणी सुरू
माजी मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दक्षिण मुंबईतील फ्लॅट विकण्यास आयकर विभागाने बंदी घातली आहे. पदाचा गैरवापर करुन कमी किंमतीत फ्लॅट घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
देगलूर बिलोली पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला थोड्यात वेळात सुरुवात होणार
१०० कोटी वसूली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडी कडून अटक करण्यात आली. आज सकाळी १० वाजता अनिल देशमुखांची मेडिकल तपासणी होणार आहे. ११ वाजता अनिल देशमुख वकिलांसोबत ईडी कार्यालयात हजर राहणार आहेत.
First Published on: November 2, 2021 3:34 PM
Exit mobile version