Mahashivratri 2022 : यंदा ‘या’ दिवशी आहे महाशिवरात्र; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि विधी

Mahashivratri 2022 : यंदा ‘या’ दिवशी आहे महाशिवरात्र; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि विधी

Mahashivratri 2022 : यंदा 'या' दिवशी आहे महाशिवरात्र ; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि विधि

महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची आराधना केल्याने जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते.हिंदू धर्मात भगवान शिवाच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की भगवान शिव हे अत्यंत दयाळू आणि कृपाळू देव आहेत. ते एका कलशातील पाण्यानेही प्रसन्न होतात. दर महिन्याला येणाऱ्या मासिक शिवरात्री (Masik Shivratri 2022) सोबतच वर्षात येणाऱ्या महाशिवरात्रीलाही विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्री फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीच्या दिवशी साजरी केली जाते. या दिवशी महाशिवाची पूजा विधी केल्याने इच्छित वराची प्राप्ती होते. असे मानले जाते की या दिवशी व्रत केल्यास सौभाग्य प्राप्त होते.

महाशिवरात्रीची तिथी, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत

या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून घरातील पूजेच्या ठिकाणी पाण्याने भरलेला कलश स्थापित करावा. यानंतर भगवान शिव आणि माता पार्वतीच्या मूर्तीची स्थापना करा. त्यानंतर अक्षत, पान, सुपारी, रोळी, मोली, चंदन, लवंग, वेलची, दूध, दही, मध, तूप, धतुरा, बेलपत्र, कमलगट्टा इत्यादी देवाला अर्पण करा. पाझून करा आणि शेवटी आरती करा.फाल्गुन महिन्यात येणारी महा शिवरात्री ही वर्षातील सर्वात मोठी शिवरात्री मानली जाते.


हे ही वाचा – ISRO ‘व्हॅलेंटाईन डे’ला लाँच करणार ‘सर्व्हेलान्स सॅटेलाइट’ EOS-4; हे मिशन महत्त्वाचे का?


 

First Published on: February 9, 2022 10:44 AM
Exit mobile version