आयशा खान आत्महत्ये प्रकरणी पतीला अटक

गुजरातमधील अहमदाबाद येथे साबरमती नदीत उडी मारून आत्महत्येचा लाईव्ह व्हिडीओ काढणाऱ्या आयशा या महिलेच्या पतीला अटक करण्यात आली आहे. आयशा हीने नदीत उडी मारण्याआधी शेवटचा लाईव्ह व्हिडीओ काढला होता.

gujarat aayesha suicide case: gujarat police  arrest aayesha husband in rajasthan
आयशा खान आत्महत्ये प्रकरणी पतीला अटक
राजस्थान पोलीसांनी केली अटक

यात ऐ प्यारी, मुझे अपने में समा ले असे म्हणत नदीत उडी मारून स्वत:चे आयुष्य संपवले. पण त्या आधी तिने मी स्वत:च्या मनाने हे करत असल्याचं तिने म्हटले होते. आयशाचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल झाला. त्यानंतर पोलीस तपासात सासरचे तिला हुंड्यासाठी छळत असल्याचे समोर आले. २०१८ साली राजस्थानमधील आरिफ या व्यक्तीबरोबर तिचा निकाह झाला होता.

 

 

First Published on: March 2, 2021 2:36 PM
Exit mobile version