साराचा हॉट लूक पाहीलात का ?

साराचा हॉट लूक पाहीलात का ?

लाखो प्रेक्षकांच्या हृदयाची धडकन असलेली सारा खान सध्या तिच्या लव आजकल या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. यावेळी तिने घातलेला पोल्का डॉट ड्रेस तिला इतका खुलुन दिसत होता कि सध्या त्याचीच चर्चा सुरू आहे.

First Published on: February 8, 2020 4:52 PM
Exit mobile version