येत्या नव्या वर्षात ५६ दिवस बँक असणार बंद, पाहा कोणते ते दिवस

येत्या नव्या वर्षात ५६ दिवस बँक असणार बंद, पाहा कोणते ते दिवस

प्रातिनिधीक फोटो

नव्या वर्षाच्या आगमनासाठी सर्वजण सज्ज आहे. या वर्षात अनेकांनी नवनवे संकल्प केले असतील. तसेच, आगामी महिन्यात काय काय काम करायचे आहेत, याची यादीदेखील तुम्ही केली असेल. मात्र, येणाऱ्या नव्या वर्षात तुमचे बँकेत काही महत्त्वाचे काम असेल तर तुम्ही सतर्क व्हायला हवं आणि त्यानुसार तुम्हाला नियोजन करावे लागणार आहे. कारण यंदा नव्या वर्षात देशातील बँकांना तब्बल ५६ दिवस सुट्या असणार आहे. 2020 हे सरते वर्ष आपला निरोप घेत असताना काही दिवसांतच नवं 2021 हे वर्ष सुरू होणार आहे. या सरत्या वर्षाचे काही दिवस बाकी असताना बँकांच्या सुट्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केली असून या यादीनुसार, नव्या वर्षात 50 हून अधिक दिवस बँका बंद राहणार आहेत.

दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देशांनुसार, बँका रविवार व्यतिरिक्त दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात. मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व सुट्या वेगवेगळ्या राज्यानुसार ठरविल्या गेल्या असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, या सुट्या संपूर्ण देशातील बँकासाठी लागू असतील तर राज्या-राज्यांनुसार विशेष सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

जानेवारी 2021

फेब्रुवारी 2021

मार्च 2021

एप्रिल 2021

मे 2021

जून 2021

जुलै 2021

ऑगस्ट 2021

सप्टेंबर 2021

ऑक्टोबर 2021

नोव्हेंबर 2021

डिसेंबर 2021

First Published on: December 28, 2020 3:16 PM
Exit mobile version