‘या’ दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क

‘या’ दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क

देशातील २० राज्यांमध्ये आज, गुरुवारी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत असून यावेळी दिग्गज नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सतराव्या लोकसभेसाठी ही निवडणूक होत आहे. याकरता काश्मीरपासून कन्याकुमारपर्यंतच्या राज्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडत आहे.

First Published on: April 11, 2019 1:18 PM
Exit mobile version