मेकअप काढल्यानंतर बघा या कशा दिसतात…

मेकअप काढल्यानंतर बघा या कशा दिसतात…

चीनमधल्या मुलींचा मेकअप

सुंदर दिसण्यासाठी महिलांना मेकअपची किती आवड असते हे सर्वांनाच माहिती आहे. सर्वांमध्ये चांगले आणि उठून दिसण्यासाठी मुली मेकअप करतात. बऱ्याच वेळा रिअलमध्ये या मुली सुंदर नसतात पण मेकअप केल्यानंतर सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे वळतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. ज्या व्हिडिओमध्ये काही मुली मेकअपच्या आधी आणि मेकअपनंतर पहायला मिळत आहेत. या व्हिडिओला मोठ्याप्रमाणात लाईक आणि शेअर मिळत आहे.

हा व्हिडिओ चीनमधील आहे. चीनमध्ये महिलांना मेकअपची खूप आवड आहे. हा व्हिडिओला पाहिल्यावर तुम्हाला सुध्दा सुध्दा थक्क व्हाल. या सुंदर दिसणाऱ्या मुली हळूहळू मेकअप उतरल्यानंतर पाहिले तर तुम्हाला सुध्दा धक्का बसेल. मेकअप उतरवल्यानंतर या मुली त्यांचा खरा चेहरा दाखवतात. या व्हिडिओमध्ये दिसते काही आणि सत्यामध्ये काही वेगळेच आहे. १ मिनिट ४५ सेकंदाचा हा व्हिडिओ Es China ने फेसबुक पेजवर पोस्ट केला आहे. दोन आठवड्यापूर्वी हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता.

या व्हिडिओला आतापर्यंत ७ लाखापेक्षा जास्त शेअर्स मिळाले आहेत. तर या व्हिडिओला ६३ मिलियन व्यूज आहेत. जवळपास ७४ हजार लोकांनी या व्हिडिओला लाईक्स आणि १ लाख लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्याप्रमाणात वायरल होत आहे.

First Published on: July 5, 2018 3:49 PM
Exit mobile version