काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सहपरिवार साबरमती आश्रम भेटीला

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सहपरिवार साबरमती आश्रम भेटीला

राहुल गांधी आणि सोनिया गांधी

गुजरातमध्ये आज, मंगळवारी काँग्रेसची जाहीर सभा होणार आहे. त्याकरता पक्षाचे दिग्गज नेते आज गुजरातमध्ये दाखल झाले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्ष सोनिया गांधी, सचिव प्रियांका गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी महात्मा गांधीजींच्या साबरमती आश्रमला भेट दिली.

First Published on: March 12, 2019 11:39 AM
Exit mobile version