Live Update : मुसलमानांनी आपली प्रार्थना घरात करावी – राज ठाकरे

Live Update : मुसलमानांनी आपली प्रार्थना घरात करावी – राज ठाकरे
मुसलमानांनी आपली प्रार्थना घरात करावी राज ठाकरे सणावरांना ठीक आहे, ३६५ दिवस मशिदींवर भोंगे चालणार नाही राज ठाकरे प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवा राज ठाकरे एकमेकांना जेलमध्ये टाकण्याच्या स्पर्धा सुरू आहे राज ठाकरे एसटी कर्मचाऱ्यांसाठी मी स्वत: शरद पवारांकडे गेलो होतो राज ठाकरे जातीमधून बाहेर पडलो नाही तर कुठलं आलंय हिंदुत्व राज ठाकरे राजकारणी स्वार्थासाठी महाराष्ट्रत खड्ड्यात पाडतील राज ठाकरे महाराष्ट्राला कोणी हरवू शकलं नव्हतं, महाराष्ट्राला कोण हरवतंय आपल्या जाती राज ठाकरे जातीपातीचं प्रकरण शाळा आणि कॉलेजपर्यंत गेलंय राज ठाकरे मराठा आरक्षणासाठी लाखोंचे मोर्चे आणले काय झालं त्याचं राज ठाकरे महाराष्ट्र जातीपातीच्या चिखलात अडकलाय राज ठाकरे शरद पवारांकडे घेण्यासारखे बरेच गुण पण आहेत राज ठाकरे घराघरांत शिवाजी महाराज पोहोचले ते फक्त बाबासाहेब पुरंदरे यांच्यामुळेच पोहोचले राज ठाकरे शरद पवारसाहेब स्वत: नास्तिक आहेत ते देव-धर्म काही पाळत नाहीत राज ठाकरे शरद पवार शाहू, फुले यांचं नाव घेतात पण शिवाजी महाराजांचं कधीच घेत नाहीत – राज ठाकरे छत्रपतींचे नाव घेतलं तर मुसलमान मत गेली तर काय करायचं – राज ठाकरे शरद पवार साहेब छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत – राज ठाकरे अफझल खान महाराष्ट्र दर्शनासाठी आला होता का? राज ठाकरे १९९९ सालानंतर राज्यात जातीयवाद सुरू झाला – राज ठाकरे एक संपादक पत्रकार परिषदेत शिव्या घालून बोलतो संजय राऊतांना राज ठाकरेंचा टोला रझा अकादमीच्या विरोधात तेव्हा मनसेनं मोर्चा काढला – राज ठाकरे पाकिस्तानी कलाकरांना मनसेनं विरोध केला – राज ठाकरे पोलीस आयुक्त अरुप पटनाईक याला आमच्या मोर्च्यामुळं आयुक्तपदावरून काढलं मी कोणती भूमीका बदलली राज ठाकरे यांचा शरद पवारांना सवाल भूमीका शरद पवारांनी बदलली मी नाही बदलली – राज ठाकरे राष्ट्रवादी कॉंग्रेसनं सांगावं की मी ट्रॅक बदलतो – राज ठाकरे मुंब्र्यात अटक झालेल्यांचा पाढा राज ठाकरेंनी पाडा वाचला २००१ मध्ये सिमीच्या ६ हस्तकांना मुंब्र्यात अटक राज ठाकरेंची जितेंद्र आव्हाडांवर नक्कल करत टीका नागाचा फणा काढल्यासारखे जितेंद्र आव्हाड बोलतात – राज ठाकरे ३ तारखेपर्यंत भोंगे उतरवले नाहीत, तर देशभर मशिंदीसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावा – राज ठाकरे सर्व मशिदींवरील भोंगे ३ तारखेपर्यंत उतरवा – राज ठाकरे कानाला त्रास होत असेल तर भोंगे उतरवले पाहिजे – राज ठाकरे आम्ही आमच्या मुद्द्यांवरून मागे हटणार नाही, राज ठाकरेंचे सरकारला आव्हान तुम्हाला सांगुन सुद्धा समजत नसेल तर, मशिदींसमोर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणारच – राज ठाकरे मशिदींवरच्या भोंग्यांचा आवाज बेसूर असतो मशिंदींवरील भोंगे काढा हे मी आधीच बोललो होतो – राज ठाकरे राज ठाकरेंनी व्हिडीओ लावत मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दाला प्रत्युत्तर दिलं अजित पवार मी तुमच्यासाठी तीन व्हिडीओ आणलेत – राज ठाकरे छगन भुजबळांना त्यांच्या संस्थेच्या गैरव्यवहारामुळे जेलमध्ये जाव लागलं – राज ठाकरे जंत पाटलांनी माझं भाषण नीट ऐकावं – राज ठाकरे जंतराव हा विजलेला पक्ष नाही हा समोरच्याला विजावत जाणारा पक्ष आहे – राज ठाकरे जयंत पाटील यांना काही सांगू तर बघावतेव्हा ‘चकितचंदू’ जयंत पाटील यांना ‘जंत पाटील’ म्हणून राज ठाकरेंचा टोला आज शरद पवार संजय राऊतांवर खूश आहेत, पण केव्हा टांगलेला दिसेल समजणार नाही – राज ठाकरे रेड पडल्यावर मोदींना भेटतात – राज ठाकरे एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरी रेड पडते मग तुमच्या घरी रेड पडत नाही का? राज ठाकरेंचा सुप्रीया सुळेंना टोला नरेंद्र मोदी यांना माजी मागणी या देशात समान नागरी कायदा आणा – राज ठाकरे नरेंद्र मोदींच्या अनेक न पटणाऱ्या मुद्द्यांवर मी बललो – राज ठाकरे या हातांनी पाप केलं नाही तर कोण्याताही नोटीस येऊदे मी भीक नाही घालत – राज ठाकरे ईडीमुळं ट्रॅक बदलला हा अनेकांचा गैरसमज – राज ठाकरे मला ट्रॅक बदलावा लागत नाही – राज ठाकरे मी नरेंद्र मोदीवर बोलत होतो त्यावेळी उघड पणे बोलत होतो – राज ठाकरे माझ्या भाषणावर भाजपाची स्क्रिप्ट अशी टीका झाली – राज ठाकरे अनेक पत्रकार काही पक्षांचे प्रवक्ते झाले – राज ठाकरे आपली सभा जम्मूमध्ये स्क्रिन लावून दाखवली जातेय – राज ठाकरे महाराष्ट्रात वीज नाही म्हणून सभा दाखवत नाही – राज ठाकरे गुढीपाडव्याच्या सभेनंतर अनेकांनी तारे तोडले, तर त्याला मला उत्तर द्यायचे यासाठी ही सभा – राज ठाकरे माझा ताफा अडवणार असल्याचं इंटेलिजेन्सला कळलं पण शरद पवारांच्या घरी हल्ला झाला ते त्यांना नाही कळलं – राज ठाकरे व्यासपीठाजवळ येत असताना अग्निशमन दलाचा बंब दिसला, इतकी आग नाही लावणार – राज ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे सभास्थळी दाखल राज ठाकरे यांच्या सभेमुळे कोर्टनाका, जांभळीनाका आणि तलावपाली परिसरात वाहतूक कोंडी…
मनसे फोडायला सुरूवात केली – अभिजीत पानसे मनसे नेते अमित ठाकरे सभास्थळी दाखल राज ठाकरे गेस्टहाऊसमधून सभास्थळासाठी रवाना राज ठाकरे आयोध्येत जाणार आहेत, ती साधी भेट नाही – प्रकाश महाजन संजय राऊत नाला सीएमच्या घरात साला – प्रकाश महाजन महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी केलेले भ्रष्टाचार पाहिले असता, स्वर्गीय बाळासाहेब बोलतील यासाठीच शिवसेना सुरू केली का? – प्रकाश महाजन मुख्यमंत्रीपदासाठी वडिलांचा शब्द पाळला नाही – प्रकाश महाजन शरद पवार बिना चिपळ्याचे नारद – प्रकाश महाजन राज ठाकरेच हिंदूंचे खरे नेते – प्रकाश महाजन मुंबईत अभुतपूर्वी मोर्चा काढला – प्रकाश महाजन एवढचं नाही मला स्थायी समितीचे अध्यक्ष केलं – सलीम शेख माजी जात न बघता राज ठाकरेंनी मला नाशिकच महापौर केलं – सलीम शेख माझा डिएनए तपासला – सलीम शेख नाशिकच्या सलीम शेख यांचे भाषण दम असेल तर समोर या मग दाखवतो – संदीप देशपांडे मुंब्र्याची म्हैस म्हणत संदीप देशपांडेंचा टोला शिवसेना पक्षप्रमुखांचे विचार संपत चाललेत – संदीप देशपांडे हनुमान चालीसा आणि हनुमान स्त्रोत जर तुम्हाला डिवचत असेल, तर झेंड्याचा भगवा रंग बदला आणि दुसरा रंग घ्या – संदीप देशपांडे शिवसेना हनुमान चालीसा लावल्यापासून कधीपासून डिवचायला लागली – संदीप देशपांडे वसंतसेना ते शरदसेना असा शिवसेनेचा प्रवास – संदीप देशपांडे त्यावेळेची वसंतसेना आणि आत्ताची शरदसेना – संदीप देशपांडे शिवसेनेचा इतिहास बघा, पुर्वी शिवसेनेला वसंतसेना असं म्हणायचे – संदीप देशपांडे गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरेंनी आपलं मत मांडलं – संदीप देशपांडे मला चंद्रकांत पाटील म्हणाले, तुम्ही भाजपात या, नगरसेवक व्हाल. मी त्यांना म्हणालो, १५ वर्ष भाजपाच्याच नगरसेवकांना पाडून नगरसेवक होत आहोत – वसंत मोरे राज ठाकरेच्या हातात सत्ता दिली तर अमेरिकेतून आपल्या नगरसेवकांना बोलवतील – वसंत मोरे १६ वर्षांत १६ गार्डन पुण्यात केले – वसंत मोरे पुण्यात मनसेच्या २ नगरसेवकांनी काम केली, इतर नगरसेवकांना का जमलं नाही – वसंत मोरे सर्व समस्यांच्यावेळी प्रत्येकजण मनसेकडे येत होते, मग निवडणुकाच्यावेळी मनसेपर्यंत पोहचत का नाहीत? – वसंत मोरे कोरोनाच्या काळात पुण्यात मनसेनेच काम केलं सरकारचे नेते घरी बसले होते – वसंत मोरे आपल्या सर्व सणांना शिवजयंतीपासून सुरूवात – वसंत मोरे आपण दोन वर्षांनंतर एकत्र – वसंत मोरे पुण्याचे नगरसेवक वसंत मोरे यांच्याकडून भाषणाला सुरूवात राज ठाकरे ठाण्यातील गेस्टहाऊसमध्ये दाखल विरोधकांच्या प्रश्नांची उत्तर आज मिळतील आणि यापुढे कोणी राज ठाकरेंना प्रश्न विचारणार नाही – अविनाश जाधव राज ठाकरेंचा ताफा कांजुरमार्गावरून मुलुंडच्या दिशेने रवाना सवाल जिस जबान से किया जाता है, सवाल भी उसी जबान से मिलेगा – संदीप देशपांडे सबको करारा जबाब मिलेगा – संदीप देशपांडे पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडीओ पाहायला मिळणार – नितिन सरदेसाई राज ठाकरे घाटकोपरपर्यंत दाखल सुमारे ४० हजार कार्यकर्ते सभेला हजर विक्रोळीपासून ठाण्यापर्यंत मनसेची बॅनरबाजी राज ठाकरेंची सभा मोठी होणार, सर्वांनाच उत्तर मिळणार – मनसे नेते बाळा नांदगावकर विरोधकांच्या सर्व प्रश्नांना आज राज ठाकरे उत्तर देणार – संदीप देशपांडे ज्यांचं हिंदूत्व संपलंय त्यांनी आम्हाला शिकवू नये – संदीप देशपांडे ज्यांच्या मनात शंका आहेत, त्यांना आज राज ठाकरे उत्तर देतील – संदीप देशपांडे स्वागतासाठी  तब्बल २००हून अधिक गाड्या दाखल राज ठाकरेंच्या स्वागतासाठी ठाण्यात मोठी रॅली या सभेतून विरोधकांना उत्तर देणार राज ठाकरेंची आज ठाण्यात उत्तर सभा राज ठाकरे शिवतिर्थावरून ठाण्याच्या दिशेने रवाना
पोलिस पुर्णपणे सज्ज आहेत – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सर्व सण शांततेत पार पडतील – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील कायदा सुव्यवस्थेसंदर्भात गृहमंत्र्यांनी बोलवली बैठक संपन्न
कोणताही विचार न करता राजकारण करण्यात आलं – निलम गोऱ्हे पीडित तरुणी जे आरोप करत आहेत, त्यावर विश्वास ठेवायला हवा – निलम गोऱ्हे पीडितेवर दबाव आहे का नाही? हे तपासयंत्रणा तपासेल – निलम गोऱ्हे एखाद्या प्रकरणाचं राजकीय भांडवल करू नये – निलम गोऱ्हे आपणच न्यायव्यवस्था आहोत असं वागणं चुकीचं – शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे
कायदा सुव्यवस्थेसंदर्भात गृहमंत्र्यांनी बोलवली बैठक
मुंलुंड टोलनाक्यावर राज ठाकरेंचे जोरदार स्वागत होणार थोड्याच वेळात राज ठाकरे ठाण्याच्या दिशेने रवाना होणार
पीडित तरुणी कोणा कोणाच्या संपर्कात होती माहिती नाही- चित्रा वाघ माझ्यावरच्या आरोपांची चौकशी करा- चित्रा वाघ पीडित तरुणीलाच तिच्या अडचणी माहित- चित्रा वाघ मला अडकवण्याचा कट आहे का? मला माहित नाही- चित्रा वाघ
किरीट सोमय्यांचे पुत्र निल सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला
गेल्या तासाभरापासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर खलबतं सुभाष देसाई देखील वर्षा बंगल्यावर दाखल
शरद पवार यांच्या निवासस्थानावरील हल्ल्या प्रकरणातील आठ आरोपींना उद्यापर्यंत पोलीस कोठडी
भाजप नेते किरीट सोमय्यांच्या मुलुंड येथील कार्यालयात मुंबई पोलीस आणि आर्थिक गुन्हे शाखेची टीम दाखल
उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी वर्षाबंगल्यावर दाखल
आयएनएस विक्रांत निधी प्रकरणात सोमय्या पिता-पुत्रांची अडचण आणखीन वाढणार आर्थिक गुन्हे शाखा सोमय्या पितापुत्रांना नोटीस पाठवणार उद्या सोमय्या पितापुत्र चौकशी हजर न राहिल्यास मोठी कारवाई होणार
मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणी हायकोर्टाकडून प्रवीण दरेकरांना दिलासा प्रवीण दरेकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज हायकोर्टाने केला मंजूर
१ मे रोजी महाराष्ट्र दिनी भाजपची मुंबईत होणार जाहीर सभा देवेंद्र फडणवीस संबोधित करणार
शरद पवारांच्या निवासस्थानावरील हल्ल्यातील ४ आरोपींना आज न्यायालयात हजर करणार
गेल्या २४ तासांत देशात ७९६ नवे कोरोनाबाधित आढळले असून ९४६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात १० हजार ८८९ कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत.
पीएनबी बँक घोटाळ्याचा मोठा आरोपी सुभाष शंकरला भारतात आणण्यात यश सीबीआयचे इजिप्तच्या कैरामध्ये मोठे ऑपरेशन यशस्वी
कोल्हापूर पोटनिवडणुकीतील मतदानाला सुरुवात
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात आज उत्तरसभा
आयएनएस विक्रांत निधी प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्यांच्या जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. नील सोमय्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. दरम्यान आता सोमय्यांच्यावर अटकेची टांगली तलवार आहे.
राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदासाठी महिलेला संधी दिली जाणार असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक नेत्यांशी प्रदीर्घ चर्चा केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सध्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदासाठी सुमित्रा महाजन, आनंदीबेन, अनुसूया उईके, सुंदरराजन मुर्मू यांच्या नावाची चर्चा आहे.
मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणातील भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यापूर्वी दरेकरांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यामुळे आज उच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
First Published on: April 12, 2022 8:46 PM
Exit mobile version