Eid Ul Fitr 2021: ‘या’ आहेत देशातील १० प्रसिद्ध मशिदी; लाखो लोकं नमाज अदा करण्यासाठी देतात भेट

Eid Ul Fitr 2021: ‘या’ आहेत देशातील १० प्रसिद्ध मशिदी; लाखो लोकं नमाज अदा करण्यासाठी देतात भेट

भारतात प्रत्येक धर्माच्या ऐतिहासिक वास्तूंचा खजिना आहे. हिंदू धर्मियांच्या मंदिरांपासून ते मुस्लीम धर्माच्या मशिदींपर्यंत सर्वच त्यांच्या सौंदर्यांसाठी आणि आकर्षक कलाकृतींनी जगप्रसिद्ध आहेत. यापैकी बऱ्याच मशिदी कित्येक वर्ष जुन्या असून धार्मिक कारणाने त्याला खूप महत्त्व आहे. देशात अशा काही मशिदी आहेत जिथे लाखो लोक एकत्र नमाज अदा करतात. बघा देशातील या १० मोठ्या मशिदींविषयी ….

जामा मस्जिद (नवी दिल्ली)

मक्का मस्जिद (हैदराबाद)

ताज-उल-मस्जिद (भोपाल)

जामा मस्जिद (श्रीनगर)

बड़ा इमामबाड़ा (लखनऊ)

जामा मस्जिद (भिलाई)

नगिना मस्जिद (आगरा)

छोटा इमामबाड़ा (लखनऊ)

हाजी अली दरगाह (मुंबई)

First Published on: May 14, 2021 10:18 AM
Exit mobile version