सीरियाच्या युद्धनौकांवर इस्राइने केला हल्ला

सीरियाच्या युद्धनौकांवर इस्राइने केला हल्ला

प्रातिनिधिक फोटो

इस्राईलने सीरियाच्या सुखोई वॉरपॅने युद्धनौकेवर हल्ला केला आहे. इंटरसेप्टर मिसाईलव्दारे हल्ला करण्यात आला. आयडीएफने दिलेल्या माहितीनुसार इस्राईलच्या विमानांनी सीरियाच्या नियंत्रण क्षेत्रात प्रवेश केला आहे. इस्राईली सरकारने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. “दोन पॅटरीट मिसाइलव्दारे सिखोई लाढऊ विमानांवर हल्ला करण्यात आला आहे. सिखोई लढाऊ विमान इस्राईलच्या टेरिटरीमध्ये सुमारे २ किलोमीटरपर्यंत आत पोहचल्यामुळे हा हमला केला गेल.” असे ट्विट करण्यात आले. यानंतर आता युद्धाची चिन्हे निर्माण झाली आहेत.

इस्लामिक स्टेट ग्रुप विरुद्ध तीव्र लढा देणारा सीरिया, इस्राईल आणि जॉर्डन यांच्या सीमावर्ती भागात हे विमान कोसळले आहे. इस्राईलने एअर डिफेन्स सिस्टम अॅक्टिव्हेट केले आहेत. मागील काही महिन्यांत सीरियन सरकारला रशियाकडून पाठबळ मिळत असल्याचे बोलले जात होते. यापाठबळामुळे सीरियाने बंडखोरी करुन इस्राईलच्या सीमावर्ती भागात पोहोचले. इस्राईलने पहिल्यांदाच दोन मिसाईल फायर केल्या आहेत.

फायर केलेल्या क्षेपनास्त्राची तीव्रता अधिक होती. हल्ला करण्याऱ्या मिसाईलने इस्राईलच्या सीमाक्षेत्रांना नुकसान होणार नाही याची खात्री करुन हल्ला करण्यात आला.

First Published on: July 24, 2018 7:07 PM
Exit mobile version